👉 “तुमचं स्वप्न आहे का मोठ्या बँकेत नोकरी करून प्रतिष्ठा आणि भरघोस पगार मिळवण्याचं?”
👉 “तुम्हाला डिजिटल बँकिंग आणि क्रेडिट क्षेत्रात तज्ज्ञ होऊन करिअरला नवा उंचाव द्यायचा आहे का?”
जर होय… तर ही संधी फक्त तुमच्यासाठीच आहे!
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) भरती 2025 जाहीर केली असून पगार सरळ ₹20 ते ₹25 लाख वार्षिक.
SBI भरती 2025 ची मुख्य माहिती
एकूण पदे: 122
पगार: ₹20–25 LPA
ठिकाण: मुंबई
अर्ज सुरू: 11 सप्टेंबर 2025
शेवटची तारीख: 2 ऑक्टोबर 2025
पदानुसार रिक्त जागा
Manager (Products – Digital Platforms): 34 पदे (वय 28–35 वर्षे)
Deputy Manager (Products – Digital Platforms): 25 पदे (वय 25–32 वर्षे)
Manager (Credit Analyst): 63 पदे (वय 25–35 वर्षे)

या पदांमुळे तुम्हाला मिळणार –
✅ भारतातील सर्वात मोठ्या बँकेसोबत काम करण्याची संधी
✅ डिजिटल बँकिंग व क्रेडिट क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर अनुभव
✅ कायमस्वरूपी नोकरी व करिअरमध्ये स्थैर्य
✅ प्रतिष्ठा आणि भरघोस पगार – ₹20 ते ₹25 LPA
कल्पना करा – तुमचं नाव एसबीआयच्या अधिकृत कर्मचाऱ्यांच्या यादीत झळकत आहे… तुमचं करिअर एका नवीन उंचीवर पोहोचत आहे!
अर्ज प्रक्रिया
अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारले जातील.
अर्जाची सुरुवात: 11 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख: 2 ऑक्टोबर 2025
अर्ज लिंक: SBI Careers – Current Openings
⏳ उशीर करू नका! ही सुवर्णसंधी गमावू नका.
SBI Specialist Officer भरती 2025 म्हणजे करिअरला मोठा उंचाव देणारी संधी आहे. जर तुम्ही पात्र असाल तर आजच अर्ज करा आणि स्वप्नातील बँकिंग करिअरकडे पहिले पाऊल टाका.