Securing Success: Key Facts About the Scholarship Scheme for Maratha Students – शिष्यवृत्ती योजना : परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी मराठा विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी

“सयाजीराव गायकवाड सारथी” शिष्यवृत्ती योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील मराठा,कुणबी,मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या जातीतील गुणवत्त विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.