Wednesday, January 22, 2025
spot_img
More

    70,000 rupees per month salary, get govt job without exam, apply immediately – 70,000 रुपये महिना पगार, परीक्षा न देता मिळेल सरकारी नोकरी, त्वरित अर्ज करा.

    70 हजार रुपये महिना पगाराची नोकरी पाहिजे तर त्वरित अर्ज करा परीक्षा न देता मिळेल सरकारी नोकरी.

    भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airport Authority of India) ने अलीकडे ( AAI)भरती 2023 साठी अधिसूचना जाहीर केली आहे.

    आपल्या आजकालच्या तरुणाईचा सरकारी नोकरी शोधण्याकडे वाढता कल लक्षात घेता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण(Airport Authority of India) ने अलीकडेच ए. ए. आय .भरती 2023 साठी अधिसूचना जाहीर केली आहे.
    या भरती मोहिमेचा 14 सल्लागार पदे भरणे आहेत ती सध्या रिक्त आहेत.

    तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असल्यास 16 एप्रिल 2023 पर्यंत खाली दिलेल्या ई-मेल आणि पत्त्यावर पाठवा.
    तसेच वेबसाईटवर पात्रता निकष, वयोमर्यादा,
    निवड प्रक्रिया आणि पगार यासारखी आवश्यक माहिती दिली आहे.
    याशिवाय अर्ज तपासण्यासाठी उमेदवारांनी aai.aero च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

    एकूण पदसंख्या कन्सल्टंट-14 पदे

    वेतन – या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार म्हणून 75 हजार रुपये दिले जातील.

    वयोमर्यादा –

    उमेदवाराची वय 70 वर्षापेक्षा जास्त नसावे.

    कसे होईल सिलेक्शन

    एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारावर केले जाईल.

    अर्ज पाठवण्यासाठी लिंक

    http://www.aai.aero/

    (AAI) भरतीसाठी इतर माहिती

    उमेदवार संबंधित कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या कागदत्रांदसह भरलेला अर्ज [email protected] वर ई-मेल करू शकता, तसेच हार्ड कॉपी जनरल मॅनेजर (HR) भारतीय विमानतळ प्राधिकरण,प्रादेशिक मुख्यालय, पश्चिम क्षेत्र, एकात्मिक ऑपरेशन कार्यालय न्यू एअरपोर्ट कॉलनी विलेपार्ले (पूर्व)मुंबई 400099 येथे पाठवावी लागेल.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Latest Posts

    spot_imgspot_img

    Don't Miss

    Stay in touch

    To be updated with all the latest news, offers and special announcements.